घडवणारा मुंबई : नागपूर - मुंबई दूतगती समुद्धा महामागासाठाच्या पयावरण आणि वन विभागाच् सर्व परवानग्या मिळाल्या असून लवकरच कामाचा प्रारंभ करणार असल्याच मुख्यमत्रा दवद्र फडणवास याना आज सागितल. . सह्याद्रा राज्य अतिथीगृह येथे विविध बँकेच्या व्यवस्थापक - प्रातानधाच्या बठकात ते बोलत हात. यावेळी सावजनिक बाधकाम मत्रा चद्रकात पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मदन येरावार उपस्थित होते.मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, नागपूर-मुंबई दृतगती समब्दा महामागासाठीच भूसंपादनाच काम पूर्ण झाल आहे. हा देशातील महत्त्वाचा रस्ता प्रकल्प आहे. हा महामाग तालुके आणि ३५४ गावे जोडला जाणार आहत. तसच या मागावर २४ कृषी समृद्धी केंद्रे असणार आहेत. तथ कारखाने, दुकान, वर्कशॉप असतील. त्यामुळ स्थानिक राहवाशाना राजगाराचा सधा उपलब्ध होणार आहे. हा महामार्ग अजिंठा, वेरुळ , लोणार ही पर्यटनस्थळ आणि शिडा, शगाव या ताथक्षेत्राशा जोडला जाईल. तसेच दिल्ला-मुबई आद्यागिक पट्टा आणि जालना - वधा येथील ड्र रायपोट हे जेएनपीटीशी जोडले जाणार आहे. हा महामार्ग जगातील उत्तम आणि अत्याधुनिक तत्रज्ञान वापरुन बाधण्यात यणार आह . या कामासाठी १३ कंत्राटदारांची नियुक्ता करण्यात आला असून सर्व परवानग्या मिळालल्या आहे त.यावेळी बके च्या प्रतिनिधीनी चर्चेत सहभाग घेतला. राज्याला २० वर्ष पढ घेऊन जाणारा आहे. त्यामुळे राज्याची अर्थव्यवस्था बळ कट होऊन अनेक उद्योगधंद्यांना चालना मिळणार आहे. महामार्गावरील कृषी समृद्धी केंद्रामुळे शेतीचा आणि परिसराचा विकास होऊन मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे .हा महामार्ग जेएनपीटीला जोडला जाणार असल्याने आंतरराष्ट्रीय आयात - नियातीला गतिमानता येऊन व्यापार-उद्योग वाढीस लागतील. राज्याला समृद्धीच्या दिशेने घेऊन जाणारा, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगारांना समद्ध करुन राज्याचे आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन घडवणारा महामार्ग असणार आहे.प्रारंभी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे यो माया के प्रावि आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन घडवणारा महामार्ग असणार आहे.प्रारंभी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेशाम मोपलवार यांनी समृद्धी महामार्गाच्या पूर्वतयारी प्रगतीबाबतचे सादरीकरण केले. यावेळी ते म्हणाले, समृद्धी महामार्गाची लांबी ७१० किमी असून हा महामार्ग दहा जिल्ह्य
समृद्धी महामार्गाच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचं