महिला दिन एक वाटचाल । अर्थात आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि या दिनाच्या केली त्यावषी पासून जर्मनीत ८ मार्च हा दिवस महिला दिवस म्हणून तिला विवाह करून सासरी पाठविण्याची तयारी ग्रामीण भागात आपणास निमित्ताने आतापासूनच मोठ्या प्रमाणावर घोषणांची बरसात आपणास ओळखला गेला ४ वर्षाच्या प्रदीर्घ लढ्यानंतर अखेर जर्मनीत १९१८ दिसेल.शहरी भागात विशिष्ट वर्गात महिलांची स्थिती समाधानकारक दिसत आहे. पुरुष प्रधान अशा आजच्या या जगात महिलेला ज्या साली महिलांना हक्क प्राप्त झाला.८ मार्चच्या आंदोलनाची पार्श्वभूमी असली तरी गरिबीत आणि हलाखीच्या परिस्थितीत जगणा?या दिवशी खऱ्या अर्थाने बरोबरीची आणि सन्मानाची वागणूक मिळेल ब्रिटनला देखील आहे. त्यासोबत यात साम्यवादाचा पुरस्कार करणा?या कुटुंबातील स्त्रियांना नवयाची व्यसनाधिनता, कौटुंबिक अत्याचार त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा होईल ही रशियाचाही मोठा वाटा आहे. लिओ टॉलस्टॉय यांनी याबाबत लिहिलं यांचा सामना करावाच लागतो असे चित्र दिसतं. कल्पना चावला, वस्तूस्थिती आहे.या आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा इतिहास बरोबर आहे की, २३ फेब्रुवारी (ख्रिस्त कॅलेंडर नुसारची तारीख ८ मार्च) बचेंद्री पाल, इंदिरा नुवी ही आजकालची उदाहरण की ज्यांनी रंजक असा आहे. सर्वप्रथम महिलांचा समाजातील सहभाग मान्य महिलांच्या एकजुटीचे दर्शन आज घडले संपावर बंदी असतानाही आपापल्या क्षेत्रात खूप मोठी उंची गाठली पण त्याचवेळी आपल्या करण्यासाठी महिला दिन साजरा झाला तो दिवस होता २८ फेब्रुवारी वस्त्रद्योग निर्मितीत गुंतलेला सा?या महिला कामगारांनी एकदम काम देशात निर्भयासारखी प्रकरणं घडत आहेत त्यामुळे महिलांच्या आणि वर्ष होतं १९०९. अमेरिकन समाजवादी पक्षाने न्युयॉर्कमध्ये सोडून दिले आणि रस्त्यावर येऊन चौकाचौकात आंदोलनाला सुरुवात सुरक्षिततेचा प्रश्नही खूप कठीण असल्याचं जाणवतं.वर्तमानपत्र उघडलं कपडा उद्योगातील काम करणाऱ्या महिलांसाठी हा पहिला आंतरराष्ट्रीय झाली.महिला हक्कांची जाणीव होण्यापासून ते महिलांना समानता देण्याची की वाचायला मिळणाऱ्या अत्याचाराच्या बातम्या बघितल्यावर महिला कामगार दिवस पाळला. याला कोणत्याही आंदोलनाचा इतिहास चळवळ ज्यावेळी युरोप आणि अमेरिकेत सुरू होती त्यावेळी भारत आणखी खूप मोठा पल्ला गाठणं बाकी आहे हे जाणवतं. महिलांना नाही.१९१० साली डेन्मार्कमध्ये कोपनहेगन मध्ये अमेरिकन महिला ब्रिटीश राजवटीखाली होता. विविध संस्थाने आणि आदिवासी जमातीच्या सुशिक्षीत करण्यासोबतच सक्षम आणि सुरक्षित ठेवणं ही समाजाचीच दिनाची प्रेरणा घेऊन १७ देशातील १०० महिलांच्या समूहाने महिला भारतीय समाजरचनेमध्ये अनेक ठिकाणी मातृसत्ताक कुटुंबपद्धती जबाबदारी आहे याबाबत नव्याने प्रबोधन करण्याची गरज आज दिनाची संकल्पना स्वीकारली जर्मन समाजवादी लुईस झिटझ यांनी अस्तित्वात होती मात्र स्वातंर्त्य प्राप्तीनंतर भारतात महिलांना मतदानाचा निर्माण झालेली दिसते. सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय महिला दिनाची संकल्पना मांडली ती डेन्मार्कमध्ये हक्क प्राप्त झालेला होता.युनोने १९७७ साली अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय पुरुषांच्या बरोबरीने शारीरिक आणि मानसिक साम्यवादी नेत्या क्लारा झेटकीन यांच्या नेतृत्वात स्वीकारली गेली. महिला दिन घोषित केला त्यावेळेपासून दरवषी महिला दिन साजरा क्षमता असणाऱ्या महिलांना आज २१ व्या शतकातही महिला मुक्ती महिला दिन आणि तारीख होती १९ मार्च. १९ मार्च १९११ रोजी केला जातो. दिवस साजरे करण्याच्या परंपरेत अनेक दिवस साजरे केले आणि महिला समानता यासाठी लढा द्यावा लागतोच याचं मुळ पुरुष महिला दिन ज्यावेळी साजरा झाला त्यावेळी ऑस्ट्रीया, डेन्मार्क, जातात आणि त्या दिवसापूरते सोहळे होतात किमान महिला दिनाबाबत प्रधान संस्कृतीत नसून पुरुषी अहंकाराच्या मानसिकतेत आहे हे स्पष्ट जर्मनी, स्वीत्झर्लंड आदी देशांमध्ये महिला दिनाच्या निमित्ताने ३०० असे व्हायला नको अशी भूमिका असण्याची गरज आहे.निसर्ग आहे.आदिशक्ती म्हणून महिला पूजन करणारे आपण मंदिरात चपला ठिकाणी आंदोलने झाली. यामध्ये सर्वप्रथम महिलांनी सत्ता सहभागाचे नियमानुसार असणारे स्त्री-पुरुष प्रमाण आपल्या देशातल्या रूढी आणि दारात ठेऊन भक्तीभावाने आणि आदराने जात असतो. तोच आदर पहिले पाऊल टाकले आणि मतदानाचा अधिकार मागितला.अमेरिकेने परंपरांमुळे जपले जात नाही हे दुर्दैव आहे. सावित्रीबाई फुलेच्या रूपाने प्रत्येकाने घरातल्या स्त्रीला दिला तर ही समानतेची दरी निम्म्याने याचवेळी राष्ट्रीय महिला दिन साजरा करणे सुरूकेले. त्यावेळी फेब्रुवारी कांती घडलेला महिलांच्या विश्वात शिक्षणाची भर पडली आणि केवळ कमी होऊ शकेल. स्त्री भ्रूणहत्या विरोधी कायदा, बालविवाह प्रतिबंध महिन्यातील शेवटचा रविवार हा महिला दिन समजण्यात आला दोन चूल आणि मूल यापलीकडे जाऊन महिलांनी नोकरी व्यवसायासाठी कायदा, कौटुंबिक अत्याचार प्रतिबंध कायदा असे वेळोवेळी कायदे वषींनी रशियामध्ये महिला दिनाला सुरुवात झाली. रशियामध्ये त्यावेळी उंबरठा ओलांडला मात्र यात आपल्याकडे म्हणावे तसे चांगले चित्र करुन शासन आपल्या परिने महिला सक्षमीकरण आणि संरक्षणासाठी ज्युलियन कालमान पद्धतीचा वापर होत होता या कॅलेंडरमधील फेब्रुवारी नाही.ग्रामीण भागात आजही काय करायचं जास्त शिकवून मुलीला असं काम करीत आहे. राज्याने राजकारण आणि नोकरी यात महिलांना महिन्यातला शेवटचा शनिवार हा महिला दिन रशियाने मान्य केला म्हणत अनेक जणांना पुन्हा चूल आणि मूल या चकात लोटलं जात आरक्षण देऊन समानतेसाठी आपण कटिबध्द आहोत हे दाखवून होता.या सर्व हालचालींनी वेग घेतला महिलांनी आपला मतदानाचा आहे हे वास्तव आहे. मुलगी ही जबाबदारी म्हणून सांभाळायची असं दिलं आहे. पुढची जबाबदारी समाजाची आहे ती ती समाजाने उचलली हक्क मान्य व्हावा यासाठी ८ मार्च १९१४ रोजी जोरदार आंदोलने असताना मुलगी वयात आली म्हणले जणू काही ओझं आसवं तस तर महिलांना समानता प्राप्त होऊ शकेल.
महिला दिन एक वाटचाल